Ticker

6/recent/ticker-posts

विश्वासघातक्या साहेबराव पाटलाची गत झाली मांजरणा गू सारामा ना पोतारामा

पंकज पाटील विभागिय संपादक नाशिक

अमळनेर :- अमळनेरकर जनतेने डोक्यावर घेतलेल्या साहेबराव पाटील यांनी अखेरपर्यंत झुलवत ठेवत गूळ खाल्याचे सिद्ध केल्याने जनतेमध्ये चीड निर्माण झाली आहे. शहरात पाय ठेवल्यास अशा विशासघातक्याला शेण आणि काळे फासण्यासह जनता आता मागेपुढे पाहणार नाही. त्यामुळे मांजरणा गू सारामा ना पोतारामा, अशी त्यांची गत झाली आहे.पारोळा तालुक्यातील राजवडहून आलेल्या या फाटक्या तोंडाच्या माणसाला अमळनेरकर जनतेने पहिल्याच प्रयत्नांत डोक्यावर घेतले होते. ते आजपर्यंत डोक्यावर घेतले होते. परंतु यंदा जनतेची इच्छा आणि वातावरण असतानाही त्यांनी धुळे, शेगाव येथे जाऊन पोतेभर घेऊन सेटिंग करून गू-ळ खाऊन जनतेचा विश्वासघात केला आहे. हा विश्वासघातकी माणूस आता लोकांच्या डोक्यात चांगलाच बसला आहे. त्याला आता अमळनेरमध्ये न येऊ देता, राजवडलाच बोर विकायला भाग पाडणार असल्याचे नागरिक बोलू लागले आहेत. आगामी नगरपालिका, सहकारी सोसायटीसह अन्य निवडणुकीतही त्यांना त्यांची लायकी आणि जागा दाखवायची, भोळ्याभाबळ्या जनतेच्या पाठीत सुरा खोपसून बिळात लपून बसलेल्या या माती खावऱ्या सापाला आता बिळातून बाहेरच पडू द्यायचे नाही, असा संताप जनतेतून व्यक्त केला जात आहेत. खासदारकीच्या निवडणुकीत तटस्थ राहिले. तसेच आता ही राहील आणि कुठे दिसलें तर त्यांना तेथून हाणून पाडायला ही मागेपुढे जनता पाहणार नाही, असे त्यांच्यावर आंधळे प्रेम करणारे आता बोलू लागले आहेत. तर नाशिकमध्ये बसणाऱ्या त्यांचा दिवट्याही लाळंघोटाळे पणा करीत असल्याने त्याचीही लायकी आता जनता दाखवणार आहेत. त्या त्यानेही आपल्या इज्जतीत आणि आबूत राहिले लायकी आता जनता दाखवणार आहेत. त्यामुळे त्यानेही आपल्या इज्जतीत आणि आबूत राहिले पाहिजे. नाहीतर अमळनेरकर जनता जसे डोक्यावर घेते, तसे डोक्यातही घेते, हे त्याने विसरू नये, अशी संतप्त भावनाही त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.आता दोन भूमिपुत्र रिंगणात.....यंदाची निवडणूक ही दोन भूमिपुत्रात होणार आहे. त्यामुळे बाहेरच्या उमेदवाराला आता जनता कितपत स्वीकारणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या वेळी जनतेनेच भूमिपुत्राला डोक्यावर  घेतले होते. आता दोन भूमिपुत्र असल्याने लढत रंगणार आहे. त्यात. डॉ. अनिल शिंदे अनेकांना आजारपण, सुख, दुःखात अनेकांना 'हात' दिला आहे, त्यामुळे त्यांना चांगली साथ मिळेल असे आजचे चित्र आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या