पंकज पाटिल नाशिक विभागिय संपादक
नंदुरबार :- वन नेशन वन सब्सक्रिप्शन' योजनेमुळे विद्यार्थ्यांना सहजपणे आंतरराष्ट्रीय जर्नलच्या प्रकाशकांचे संशोधन उपलब्ध होणार आहे.
▪️शिक्षक, विद्यार्थी आणि संशोधकांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील लेख आणि जर्नल उपलब्ध करुन देणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
▪️मंत्रिमंडळाची मान्यता : 25 नोव्हेंबर 2024
▪️मंत्रालय : शिक्षण मंत्रालय (उच्च शिक्षण विभाग)
▪️सुरुवात : 1 जानेवारी 2025 पासून
▪️प्रकार : केंद्रीय क्षेत्र योजना
▪️निधी वाटप केला : ₹6,000 कोटी (2025 ते 2027 साठी)


0 टिप्पण्या