चित्रा न्यूज ब्युरो
नांदेड -येथील जिल्हा परिषद, मैदानावर, प्रहार दिव्याऺग कार्यालयाच्या बाजूला, जागतिक दिव्यांग दिना निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला मा, माजी आमदार बच्चू भाऊ कडु, दिव्यांग व जण शक्ती चे संगठनचे संस्थापक
दिव्यांगाचे दैवत दिव्यांग व शेतकर्यांन साठी अहोरात्र मेहनत करून लढा देणारे एकमेव व्यक्ती मत्व आहे,,त्यांचा अनावधानाने पराभव झाला तरीही त्यांनी दिव्यांगासाठी लढा देण व समाज सेवा करण सोडलं नाही, बच्चू भाऊ आणखी जिद्दीने तेवढ्याच ताकदीने लढा सुरू ठेवणारच आहेत,,,जली को आग कहते हैं,बूझी को राख कहते हैं,,जिस राख से बारुद बनती है,उसे प्रहार कहते हैं,,तरी या जागतिक दिव्यांग दिना चा कार्यक्रमामध्ये एकच खंत वाटत होती कै, विठ्ठलराव मंगनाळे साहेब गेल्याची त्यांची जागा कधीही भरू शकत नाही, आणि कधी भरणार ही नाही,असे ते व्यक्ती मत्व होते,तरी त्यांच्या आठवणीत हा कार्यक्रम पार पडला, पदाधिकारी, विठ्ठलराव देशमुख,पंढरिनाथ हूंडेकर, मारोती मामा मंगरुळे,वाटोरे,राजू ईबितवाड,, अनिल पा, शेटे, साईनाथ बोईनवाड,हनमंतू ढगे,केशर बाई शिंदे, शंकर शिंदे, राहुल हंकारे, संतोष पा,चाबरेकर, हनुमंत सिताफुले, संजय भरकडे, शंकर भाऊ आचेवाड,तारू अर्धापूर कर, संजय चौडेकर पत्रकार,कमलाकर भाऊ, अनिल पा, कदम,व विजय भाऊ चौडेकर, दिव्यांग सामाजिक कार्यकर्ता,, आणि शेकडो च्या बहूसंखेने,दिव्यांग उपस्थित होते, कार्यक्रमाची सांगता मारोती मामा मंगरुळे यांनी केली,,


0 टिप्पण्या