चित्रा न्युज ब्युरो
गोंदिया :-परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त स्व.झुलनबाई बहुउद्देशीय संस्था द्वारा संचालित सतनाम नशामुक्ती केंद्रा द्वारे भीमघाट इथे निशुल्क आरोग्य शिबिर घेण्यात आले, ह्या प्रसंगी डॉ. युगल कापसे ,संस्था अध्यक्षा सौ.मंगला चिर्वतकर संस्थाचे उपाध्यक्ष सचिन बन्सोड सर तसेच संस्था सचिव टेकराम चिर्वतकर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता श्री अरुण चव्हाण सर, सारिका ब्राह्मणकर ,कीर्ती शिवणकर, मधु राऊत , दिगंबर नंदेशवर, पल्लवी राऊत, भूषण नन्हेट यांचे योगदान केले.


0 टिप्पण्या