चित्रा न्युज ब्युरो
मुदखेड -पाथरड ग्रामपंचायतचे धडाडीचे सरपंच कैलास पाटील उपसरपंच जैवंत थोरात गटविकास अधिकारी वाघमारे साहेब तथा प्रहार तालुका अध्यक्ष अनिल पा.शेटे व महिला अध्यक्षा केशरताई शिंदे पा.यांच्या हस्ते पाथरड येथील 18 दिव्यांग बांधवाना 5% निधितुण साहित्य *(मिक्ससर* ) वाटप करण्यात आले...
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन चव्हाण तर आभार उपसरपंच थोरात यांनी मानले...
यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते...
प्रहार दिव्यांग संघटनेचे एकचं उदिष्ट मुदखेड तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीने दिव्यांगाना 5% निधी विपरीत करुन सहकार्य करावे अशी विनंती केली...!!
0 टिप्पण्या