Ticker

6/recent/ticker-posts

चोपडा बसस्थानकातील कॅमेरे बंद असल्यामूळे चोरीचेसञ जोरात सूरु सर्व सामान्य जनतेला ञास.

राष्ट्रवादी काॅग्रेस पक्ष शरद पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद गोकुळ पाटील यांच्या तक्रार केल्याने हि बाब
लक्षात आली.

पंकज पाटील नाशिक विभागिय संपादक

चोपडा :- चोपडा बसस्थानकातील कॅमेरे बंद असल्यामूळे चोरीचे सञ जोरात सूरु सर्व सामान्य जनतेला ञास होत 
असल्याचे चिञ मागिल पाच सहा महिन्यापासुन समोर
आले आहे. चोपडा बसस्थानकाला पुरस्कार मिळाला
पण मिळाले पण कॅमेर बंदच का? असा प्रश्न राष्ट्रवादी काॅग्रेस पक्ष शरद पवार गटाचे  प्रमोद गोकुळ पाटील जिल्हा उपाध्यक्ष जळगाव यांनी मांडला आहे. कारण त्यांची आई निलाबाई गोकुळ पाटील यांची मंगळ पोत व अडीच हजार चोपडा बसस्थानकातुन शिवशाहि बस मध्ये चढताना चोरीस गेल्याची घटना घडली होती.पोलीस स्टेशनला गुन्हा दाखला केला पण कॅमेर बंद असल्यामूळे उपयोग झाला नाही.सामान्य जनतेला बसने प्रवास करावा लागत असतो. बस स्थानक सुरक्षीत नसेल तर मग उपयोग काय.तरी बस प्रशासनाने कॅमेर लवकर सुरु करावे बस स्थानकात पोलीसांची डिवटी दोन वेळेत लावावी .नियमित पोलीस असावेत. जेणेकरुन यावर आळा बसेल.त्याठिकाणी पोलीस चौकी देखील असावी ज्या ठिकाणी लोकांना  मदत होईल.पोलीसांच्या मदतीला सुरुक्षा रक्षक पण असले पाहिजे. राष्ट्रवादी काॅग्रेस पक्ष शरद पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद गोकुळ पाटील यांनी चोपडा बसस्थानकाचे आगारप्रमूख यांच्याशी संपर्क साधला असता कॅमेरे बंद असल्याचे सांगितले.ती चूक लक्षात आणून दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या