Ticker

6/recent/ticker-posts

माता रमाई आंबेडकर स्मारक आमच्या हक्काचं!

चित्रा न्युज ब्युरो
पुणे : वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहर आजी-माजी पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यावतीने आयोजित पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने उभारण्यात येत असलेल्या त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या स्मारकाचे उद्घाटन 7 फेब्रुवारी 2025 पूर्वी करण्यात यावे यासाठी बेमुदत साखळी आंदोलन करण्यात येत आहे.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. राजेंद्र साळवे,मा. वंचित बहुजन आघाडी सचिव पिंपरी चिंचवड शहर, पिंपरी वंचित बहुजन आघाडी महिला शहराध्यक्ष शारदाताई बनसोडे,  वंचित बहुजन आघाडी जनरल माथाडी कामगार युनियन ट्रान्सपोर्टचे सरचिटणीस प्रमोद मगर, संतोष जोगदंड, मनोज गरबडे, राहुल बनसोडे, ईश्वर कांबळे, दिनकर ओव्हाळ, शांताराम खुडे, जितेंद्र मोटे, अजय शेरखाने, विजय गायकवाड, उमाकांत गायकवाड, अशोक खोपे, प्रमोद मगर, विजय जाधव, गोविंद गाडे, विक्की तामचीकर, अनिल गायकवाड, राहुल ईनकर, नाना मस्के रणजीत घोबाळे, राजूभाऊ सरोदे, धीरज कांबळे मंगेश भंडारे, लक्ष्मण वाघमारे, विजय ढवळे, हनुमंत कांबळे, श्रीकृष्ण वाघ, अशोक वानखेडे, शाम शिंदे,महेंद्र वाघ, अमोल चौधरी, लालासाहेब गायकवाड, ॲड. गणेश मसलेकर, प्रवीण कांबळे, अनिरुद्ध सूर्यवंशी, विजय नवगिरे, रवी कांबळे, हिरा लांडगे, सूरज गायकवाड व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या