विजय चौडेकर जिल्हा प्रतिनिधी नांदेड
नांदेड :- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेतर्फे दि.३० जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता मुख्य प्रशासकीय इमारत,स्थायी सभागृह कक्ष, येथे दोन मिनीटे मौन (स्तब्धता) पाळुन *मनपा उपायुक्त सौ.सुप्रिया टवलारे* यांच्या प्रमुख उपस्थितीत “हुतात्मा दिन” साजरा करण्यात आला.
यावेळी सहा-आयुक्त मो.गुलाम सादेक, श्री रावण सोनसळे, प्रकल्प व्यवस्थापक श्री अशोक सुर्यवंशी,श्री प्रविण मगरे, कार्यालय अधिक्षक श्री कल्याण घंटेवाड,श्री पद्माकर कावळे,श्री धम्मपाल प्रधान यांच्यासह मनपाचे कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या