मिलिंद गायकवाड उपसंपादक चित्रा न्यूज महाराष्ट्र
धाराशिव: - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने मा. जिल्हाधिकारी साहेब धाराशिव यांना रिपाईचे महाराष्ट्र राज्य जॉईट सेक्रेटरी राजाभाऊ ओहाळ यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करून निवेदन देण्यात आले यावेळी रिपाईचे महाराष्ट्र राज्य जॉईंट सेक्रेटरी राजाभाऊ ओहाळ , विद्यानंद बनसोडे जिल्हा
संपर्कप्रमुख, रंजीत गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष, सोमनाथ गायकवाड जिल्हा कार्याध्यक्ष, सिद्धार्थ ओव्हाळ जिल्हा सरचिटणीस, तालुकाध्यक्ष भालचंद्र कटारे, शहराध्यक्ष उदयराज बनसोडे, जिल्हा सचिव लखन ओव्हाळ युवा नेते प्रवीण बनसोडे भूम तालुका अध्यक्ष अमोल शिंदे जिल्हा उपाध्यक्ष संदिपान कांबळे रोजगार आघाडी प्रमुख गौतम कांबळे शहर संघटन सचिव मुकेश मोठे,पँथर कांबळे,संदीप अंकुशराव,कपिल ओहाळ,मिलिंद सोनवणे,रवी वाघमारे,डॉ गायकवाड यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते
0 टिप्पण्या