श्रीकांत बारहाते जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण हिंगोली
हिंगोली :- वसमत तालुक्यातील मरळापुर येथे आमदार राजुभैया नवघरे हे वसमत विधानसभेवर सलग दुसऱ्यांदा प्रचंड बहुमताने निवडून आल्याबद्दल गावकऱ्याच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला आमदार राजुभैया नवघरे यांचा हस्ते सभागृहाचे भूमिपूजन करण्यात आले या वेळी गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक युवक महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते
0 टिप्पण्या