Ticker

6/recent/ticker-posts

कान्हा रिसॉर्ट चे भुरे परिवारा कडून भाविका करिता महाप्रसाद चे वितरण


चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा:- महाशिवरात्री निमित्त कोका रोड स्थित कान्हा रिसॉर्ट चे संचालक विनोद भुरे व परिवार तर्फे लाखा पाटलाची पहाडी व इतर  ठिकाणी जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी महाप्रसाद ची व्यवस्था करण्यात आली.भंडारा येथून आलेल्या पतंजली चे वरिष्ठ  अधिकारी, प्रमुख योगसाधक शाम कुकडे,अतुल वर्मा,अनिल शेंडे,आत्माराम बेदरकर ई नी ही महाप्रसादाचा रिसॉर्ट वर आस्वाद घेतला आणि तिथून लाखा पाटलाची पहाडी येथे भेट देवून मंदिरात दर्शन घेतले,मंदिर कमिटी चे अध्यक्ष डॉ बाळकृष्ण सार्वे यांनी त्यांचे स्वागत केले.महाप्रसाद घेवून तिथून त्यांनी चीखलाबोडी तलाव कडे प्रस्थान केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या