चित्रा न्युज प्रतिनिधी
अमरावती:- राष्ट्रीय सिकलसेल आजार निर्मूलन मिशन अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रमोदजी पोद्दार सर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा घेण्यात आली या कार्यशाळेत जनसामान्यांना सिकलसेल आजारावर माहिती, लक्षणे, निदान, उपचार आजाराचा प्रसार, गैरसमजुती प्रसार, टाळण्यासाठी करावयाच्या उपायोजना जनजागृती व समुपदेशन कर्मचारी मार्फत होण्याकरता सदर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती यामध्ये उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोहम्मद शारीक सर', डॉक्टर संगीता जैन मॅडम व आशिष पाटील यांनी कार्यशाळेत सिकलसेल आजाराबाबत महत्त्व पटवून दिले, कार्यशाळेला श्री विनय शेलूरे, हरीश निंभोरकर, श्रीकांत गोहाड, रितेश कुकडे, सुजित वानखडे, प्रवीण पावडे, चेतन देशमुख, गौरव हरले, नागोराव खडसे, तसेच श्रीमती जावरकर सिस्टर (अधिपरिचारिका ) अंबाडकर सिस्टर, धोटे सिस्टर, स्वाती पाटील सिस्टर, प्रतीक्षा पाचारे सिस्टर, कविता इंगोले, विशाखा ब्राह्मणे, कांचन राऊत, सुवर्णा श्रीराव, तेजस्विनी डाफे, वृषाली भगत, स्वाती बुरंगे, पुष्पा पंधरे, जयश्री मोरे, सुजाता पांडे, राष्ट्रपाल शंभरकर, वसीम भाऊ,भीमराव चव्हाण तसेच इतर अधिकारी व कर्मचारी हजर होते


0 टिप्पण्या