Ticker

6/recent/ticker-posts

स्वर्ण पदक देउन रक्तरत्न प्रितमकुमार राजाभोज यांचा सत्कार




चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा :-पूर्व विदर्भ चे शिक्षण व हरितक्रांति चे जनक स्व. मनोहरभाई पटेल याची 119 वी पावन जयंती निमित्य  स्वर्ण पदक वितरण समारोहात भंडारा व गोंदिया जिल्ह्याचे शतकवीर रक्तदाता स्वेच्छा रक्तदानाचे प्रचारक, विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करनारे रक्तरत्न प्रितमकुमार राजाभोज इंडियन रेड क्रॉस सोसाइटी, भंडारा याना सामाजिक कार्यात उत्कृट कार्य केल्या बद्दल केंद्रीय मंत्री मा. श्री. पियूष गोयल वनिज्य एवं उद्योग मंत्री, भारत सरकार तसेच राज्यसभा सांसद मा. श्री. प्रफुलभाई पटेल यांच्या हस्ते प्रितमकुमार राजाभोज याना स्वर्ण पदक व सम्मानपत्र देउन सम्मानित कारण्यत आले.
या कार्य क्रमात प्रमुख पाहुणे ज्यानी कोरोना काडात रुग्णाकारिता रेमडीसीवीर उपलब्ध करुन दिले असे मा. श्री. हरिशंकर भर्तियां प्रभन्धक जुबिलेन्ट लाइफसयंसेज, मा. सांसद नरेश गुजराल, उद्योजक मोहित गुजराल, सौ. वर्षा पटेल अध्यक्ष गोंदिया शिक्षण संस्था, हरिहरभाई पटेल, सौ. सीमा पियूष गोयल, आमदार विधान परिषद परिणय फूके, आमदार राजकुमार बडोले अर्जुनि/ मोरगांव, आमदार विनोद अग्रवाल गोंदिया, आमदार राजुभाऊ कारेमोरे तुमसर, आमदार विजय राहान्गडाले तिरोडा, आमदार संजय पुराम आमगाव, पूर्व मंत्री नानाभाऊ पंचबुधे भंडारा, पूर्व मंत्री बंडूभाऊ सावरबांधे पवनी, पूर्व आमदार सेवकभाऊ वाघाये लाखनी, लायकराम भंडारकर अध्यक्ष जि. प. गोंदिया, सौ पूजा सेठ सभापति जि. प. गोंदिया, अविनाश ब्रामनकर सदस्य जि. प. भंडारा यांच्या प्रमुख उपस्थितित हा कार्यक्रम डी. बी. सायंस कॉलेज परिसर गोंदिया ईथे संपन्न झाला कार्यक्रमाचे संचालन  मा. आमदार व गोंदिया शिक्षण संस्था चे सचिव राजेंद्र जैन यानि केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या