Ticker

6/recent/ticker-posts

वंचित बहुजन आघाडीच्या 06 व्या वर्धापन दिनानिमित्त हिंगोली येथे मोफत आरोग्य शिबिर व रक्तदान संपन्न.


चित्रा न्युज प्रतिनिधी
हिंगोली :-राजुभाऊ मुकुंदराव इंगोले जिल्हा कार्याध्यक्ष, सिध्दांत गायकवाड, राहुल करवंदे, शिवाजी खरात, विनोद नाईक, प्रा. यु एच बलखंडे, भुषण पाईकराव यांची उपस्थिती होती. 

यावेळी विठ्ठलराव घुगे प्राथमिक शाळा येथील सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. वंचित बहुजन आघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदान करून वर्धापन दिन साजरा केला. हिंगोली जिल्ह्यातील व परिसरातील गरजु रुग्णांनी या शिबीराचा लाभ घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या