मिलिंद गायकवाड उपसंपादक चित्रा न्यूज महाराष्ट्र
धाराशिव :- दिनांक 14/ 3/ 2025 रोजी धाराशिव वाहतूक कार्यालय येथे संविधान समतेचा जागर हा कार्यक्रम घेण्यात आला
डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण आणि संशोधन संस्था (बार्टी) पुणे
आयोजित तसेच मुक्ताई बहुउद्देशीय सामाजिक संस्था धाराशिव च्यावतीने भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७६ व्या दिनानिमित्त धाराशिव शहर वाहतूक विभागातील कर्मचाऱ्यांना यांचा भारतीय संविधानाची प्रत देऊन गौरव करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणूनअधिकारी वाहतुक शाखा धाराशिव
श्री एस.एन. बेंद्रे प्रमुख पाहुणे म्हणून रमाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज चिलवंत तसेच सामाजिक कार्यकर्ते मुन्ना ओव्हाळ, सत्कारमूर्ती हरी कदम , पोपट बनसोडे, लक्ष्मीकांत घादगिणे,राहुल जावळे,अनंत केंद्रे,रमेश राठोड,ज्ञानोबा शेळके,बालाजी कोळी ,पांडुरंग वाघमारे,सिद्धेश्वर जंगम , सुवर्णा गिरी,प्रभाकर कांबळे,सचिन शेळके,अविनाश भुतेकर,रवी साळुंके,आरती मुसळे या सर्वांची सविधान प्रति देऊ सत्कार करण्यात आला
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व आयोजक सोमनाथ उर्फ कृष्णा गायकवाड उदयराज बनसोडे, मुकेश मोठे, संदीप अंकुशराव नवनाथ सोलंकर स्वराज जानराव मारुती अंकुशराव


0 टिप्पण्या