चित्रा न्युज प्रतिनिधी
पुणे - वंचित बहुजन युवा आघडी खडकवासला विधानसभा मतदारसंघातील वारजे येथील राजर्षी शाहू महाराज कॉलनी या ठिकाणी युवा कार्यकर्त्यांचे पक्ष प्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी इरफान शेख, विशाल वावळकर, लाला हंकारी, सुरत धहिरे, चिक्का जगताप, गणेश शेवाडे, सोहेल शेख यांच्या समवेत अनेक युवा कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन युवा आघाडीत प्रवेश झाला.
यावेळी पुणे शहर प्रसिद्धी प्रमुख संदीप चौधरी, ऋषिकेश वाघमारे, धम्मपाल बनसोडे, राजेंद्र कांबळे, गौतम तायडे, आनंद ढेंबरे यांच्या हस्ते नवीन युवा कार्यकर्त्यांचा जाहीर पक्ष प्रवेश करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे आयोजन अरुण इंगळे युवा संघटक पुणे शहर यांनी केले होते.


0 टिप्पण्या