मिलिंद गायकवाड उपसंपादक चित्रा न्यूज महाराष्ट्र
धाराशिव: - दिनांक 27/ 3/ 2025 रोजी नगरपरिषद धाराशिव येथील मुक्ताई बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या अमृत वर्षानिमित्त धाराशिव नगरपरिषद चे कर्मचारी विनायक बिसले यांचा भारतीय संविधानाची प्रस्ताविका देऊन गौरव करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष सोमनाथ उर्फ कृष्णा गायकवाड ,सिनिअर उद्योजक सचिन बनसोडे ,सामाजिक कार्यकर्ते संग्राम बनसोडे, प्रमोद हावळे,क्रांतीसुर्य महात्मा फुले जयंती मध्यवर्ती समिती चे अध्यक्ष अमर माळी, डॉ बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंतीच्या अध्यक्ष उदयराज बनसोडे, रोहन मुंडे, इत्यादी उपस्थित होते


0 टिप्पण्या