Ticker

6/recent/ticker-posts

धाराशिव जिल्हा च्यावतीने केंद्रीय मंत्री आठवले साहेब यांचा लातूर येथे सत्कार करण्यात आला


मिलिंद गायकवाड उपसंपादक चित्रा न्यूज महाराष्ट्र  


 लातूर :- दिनांक 19/4/2025रोजी लातूर येथे केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. रामदासजी आठवले साहेब यांचा लातूर येथे दौऱ्यावर आले असताना शासकीय विश्राम ग्रह येथे धाराशिव  जिल्ह्याच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्ष विद्यानंद बनसोडे जिल्हा सरचिटणीस मुन्ना ओहाळ जिल्हा कार्याध्यक्ष सोमनाथ गायकवाड धाराशिव शहराध्यक्ष उदयराज बनसोडे तालुका कार्याध्यक्ष मुकेश मोठे रणजीत मस्के बंटी सोनवणे शुभम कदम या सर्वांनी सत्कार करून विविध विषयावर चर्चा करण्यात आली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या