Ticker

6/recent/ticker-posts

सौ. रुक्मिणी माता माध्य. कन्या विद्यालय येथिल माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विध्यार्थी घवघवीत यश,

चित्रा न्युज प्रतिनिधी 
लातूर:-पूर्व उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये सौ. रुक्मिणी माता माध्य. कन्या विद्यालय हंडरगुळी चे घवघवीत यश,
वर्ग पाचवी आणि वर्ग आठवी या  वर्गातील विद्यार्थिनींनी काही महिन्यापूर्वी शिष्यवृत्ती परीक्षा दिली होती , त्यामध्ये वर्ग 5 वी तील भावना श्रीमंत आयनुले ही विद्यार्थिनी तसेच वर्ग 8 वी तील १) नंदिनी केदारनाथ धुप्पे 
२) नंदिनी दिपक वाघमारे 
३) श्रेया अनिरुद्ध पांचाळ 
 वरील सर्व विद्यार्थिनींनी घवघवीत यश प्रदान केले आहे , यांना संस्थेचे सचिव श्री नारायण विठ्ठलराव वाघमारे , शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुनीता काळे मॅडम , शाळेतील सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे पालक आणि विद्यार्थिनी यांचा सत्कार केला , आणि पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या🙏🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या