चित्रा न्युज प्रतिनिधी
अमरावती:- उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉ पोतदार सर वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय मोर्शी तर प्रमुख पाहुणे डॉ कोरडे सर वैद्यकीय अधिकारी व डॉ मुळे सर डेंटिस्ट होते सदर कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक वर्षा दरेकर इन्चार्ज यांनी केले व आभार प्रदर्शन पांचाळे सिस्टीम यांनी केले तसेच डॉ कोरडे सर आणि आंदे मॅडम पाटील सिस्टर डॉ पोतदार सर. श्री चव्हाण व मोरे सिस्टर यांनी आपले मनोगत व्यक्त केले
0 टिप्पण्या