Ticker

6/recent/ticker-posts

आतानगराध्यक्षांना बहुमताने हटवता येणार

चित्रा न्युज प्रतिनिधी 
 पुणे:-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानेतृत्वातील राज्यसरकारने मंगळवारीनगर परिषदा, नगरपंचायती वऔद्योगिक नगरींच्या नगराध्यक्षांनाबहुमताने हटवण्याच्या एका महत्त्वपूर्णतरतुदीस मान्यता दिली. सरकारयासंबंधी १९६५ च्या कायद्यातसुधारणा करणार आहे.या निर्णयामुळेस्थानिक स्वराज्य संस्थांच्याराजकारणात मोठे फेरबदल होण्याचीशक्यता व्यक्त केली जात आहे.मंत्रिमंडळाची
राज्य मंत्री मंडळाची मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांच्या नेतृत्वात बैठक झाली. याबैठकीत काल मुंबईतील चैत्यभूर्मीवरदोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भाषण न करूदिल्याच्या मुद्यावर चर्चा होण्याची
नगर परिषद,नगरपंचायती,औद्योगिक नगरी कायद्यात करणार सुधारणा
शक्यता व्यक्त केली जात होती. पण निर्णयासह जनहिताशी संबंधितत्यात हा मह्म चर्चेला आला नाही. विविध ७ निर्णयांवर आपली मोहोरत्यानंतर मंत्रिमंडळाने नगराध्यक्षांना उमटवली.बहमताच्या जोरावर हटवण्याच्या

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या