Ticker

6/recent/ticker-posts

साखर उद्‌योग शुगर टाक्स फोर्स राज्य कोअर कमिटीच्या संचालक पदी अतुलनाना मानेपाटील यांची निवड


चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर :- साखर उद्‌योग शुगर टाक्स फोर्स राज्य कोअर कमिटीच्या संचालक पदी महाराष्ट्र राज्य ऊस  उत्पादक संघाचे आणि माने पाटील इन्स्टिट्यूट ऑफ शुगरकेन टेक्नॉलॉजी चे संस्थापक अध्यक्षअतुलनाना मानेपाटील यांची निवड ऊस भेत्राम‌ध्ये केलेल्या विविध कार्याची दखल घेऊन टाक्स फोर्स कोअर कमिटी मध्ये राज्य संचालक पदी निवड केलेले झाली. सर्व ऊस उत्पादक शेतकरया मध्ये आनंदी बातावरण निर्मान झाल अतुलनाना यांची निवड म्हणजे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे अभ्यासू नेतृत्व शेतकरी विषयी तळमळ असणाऱ्या व्यक्तीला संधी मिळाली आहे. ऊस उत्पादक शेतकरी प्रातिनिधी म्हणून .  ऊस उत्पादकांच्या अडचणी बाबत आग्रही भुमिका घेऊ आणि या संधीचे सोनं करू असे मानेपाटील म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या