Ticker

6/recent/ticker-posts

अमृत भारत योजनेअंतर्गत भंडारा रोड व तुमसर रोड रेल्वे स्टेशनचा होणार पुनर्विकास


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा:-भारतीय रेल्वेच्या अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील एकूण 132 रेल्वे स्थानचा समावेश करण्यात आला आहे या योजनेद्वारे देशभरातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरण करण्यात येणार असून प्रवेशनाधिक चांगले सुविधा उपलब्ध करून देण्यात येणारे तशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी अश्विनी वैष्णव यांनी दिली.
या अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत भंडारा जिल्ह्यातील भंडारा रोड या स्टेशन साठी 7.7 कोटी तर तुमसर रोड साठी 11 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे या योजनेमुळे स्थानकांवर प्रवासासाठी वेटिंग लाउंज, स्वच्छतागृहे ,लिफ्ट,एस्के लेटर्स आणि डिजिटल सुविधांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या