Ticker

6/recent/ticker-posts

मुंडीपार ग्राम पंचायत उपसरपंच पदी भाजपचे मो. जावेद (राजा भाई )खान विजयी

चित्रा न्युज प्रतिनिधी 
गोंदिया :-दिनांक १४ जुलै २०२५ रोजी मुंडीपार ग्रामपंचायतीमध्ये पार पडलेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मो. जावेद (राजा भाई).खान यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर काँग्रेस  कडून दिनेश दीक्षित यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला गुप्त मतदान पद्धतीने झालेल्या मतदानात जावेद खान (राजा भाई) विजयी झाले.सदर विजयाची घोषणा निवडणूक अधिकारी नायब तहसिलदार गावड साहेब यांनी केली.
, या प्रसंगी भाजप अध्यक्ष श्री सुमेंद्र जी धामगाये,व सर्व ग्रामपंचायत सदस्य, माजी उपसरपंच श्री बी.जी. कटरे सर,  ग्रा.पं.सदस्या माधुरीताई चौधरी ,
सरिता ताई सुरजोसे , भूमेश्वरी ताई पारधी श्यामकला ताई खडवायें, आम्रपाली ताई राऊत ,माजी भाजप अध्यक्ष श्री गिरीश भाऊ पारधी ,त.मू.अध्यक्ष श्री तिलक जी पारधी, भाजपा उपाध्यक्ष श्री गेवेंद्रजी भगत, भाजप सचिव राजेंद्र बिसेन,  बंडू भाऊ राऊत, माजी तंमुस अध्यक्ष नामदेव भाऊ नेवारे,उमेंद्रभाऊ ठाकुर,  दानेश्वर भाऊ राऊत,शंकर भाऊ वैद्य, संदीप ठाकुर,शिवा बिसेन ,अंकुश बोमले, राहुल राऊत,व सर्व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते
भारतीय जनता पक्ष परिवाराच्या वतीने विजयी झाल्याबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या