चित्रा न्युज प्रतिनिधी
पुणे:-पुणे शहराध्यक्ष ॲड. अरविंद तायडे यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या मोफत रुग्णसेवेच्या लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर आणि युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले.
0 टिप्पण्या