Ticker

6/recent/ticker-posts

महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने साजरी


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा - भंडारा शहरातील गांधी चौकातील महात्मा ज्योतिबा फुले वार्ड येथे छ. शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे पाईक म्हणून ओळखले जाणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आज ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून 197 वी जयंती साजरी करण्यात आली.यावेळी ओबीसी क्रांती मोर्चा संस्थापक अध्यक्ष संजय मते,मनीषाताई भांडारकर,यशवंत सूर्यवंशी,सुरेंद्र मोटघरे,संजय वाघमारे,आशिष चन्ने,सुंदरलाल मेघवानी प्रामुख्याने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या