चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा:-महिला पतंजली योग समिती भंडारा योग शिबिर शृंखला अंतर्गत तीन दिवसीय निशुल्क योग विज्ञान
शिबिर दिनांक :- 13 मे 2025 ते 15 मे 2025 वेळ सकाळी :- 5:30 ते 7.00 स्थळ :- श्री चिंतामणी मंदिर शास्त्री चौक भंडारा
योग शिबीर दिनांक::::: 13 मे 2025 वेळ ::::::: पहाटे 5:30 ते 7:00.विषय ::::::: योगा प्रोटोकॉल
योगशिक्षिका::::: सौ रजनीताई बालपांडे सौ स्वातीताई कटरे दिनांक ::::::: 14 मे 2025
वेळ :::::: पहाटे 5:30 ते 7:00
विषय ::::::: योगिक जॉगिंग, सूर्यनमस्कार ,जडीबुटी विषयी माहिती योगशिक्षिका:::::: सौ मंजुषाताई डवले सौ अनिताताई खेडीकर
दिनांक :::::15 मे 2025
वेळ :::::: सकाळी 5.30 ते 7.00 विषय ::::::बीपी थायरॉईड
योगशिक्षिका::::: सौ जयश्रीताई भुरे सौ. कल्पनाताई चांदेवार* मार्गदर्शन करणार आहेत.करिता या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहेत.


0 टिप्पण्या