Ticker

15 दिवसीय लिटिल कमांडो कॅम्प उत्साहात संपन्न

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा :-लिटिल कमांडो ट्रेनिंग कॅम्प( कमांडो ग्रुप गोपिवाडा/शहापूर) चे 15दिवसीय लिटिल कमांडो ट्रेनिंग कॅम्प चे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या कॅम्प मध्ये पहली ते दहावी कक्षा पर्यंत च्या मुला,मुलींना पूर्णत: नि:शुल्क दर दिवशी बॉक्सिंग, कराटे, योगा,फिजिकल ॲक्टिव्हिटी ई मुलांना शिकविले गेले.ऑपरेशन सिन्दुर मध्ये आमच्या जवानांची वारटेकनिक ई संदर्भात मुलांना विस्ताराने सांगितण्यात आले.मुलांनी प्रत्येक इव्हेंट मध्ये खूप उत्साहाने संपूर्ण सेमिनार चे आनंद घेतले.या सेमिनार चे कमांडो ग्रुप द्वारे आयोजित करण्यात आले,ज्याचे मुख्य प्रशिक्षक चंद्रशेखर डोळस (माजी सैनिक , सामा. कार्यकर्ता,संस्थापक कमांडो ग्रुप)सोबत त्यांच्या पूर्ण टीम ,सरपंच विनायक टांगले तथा ग्रामस्थांनी या कॅम्प ला यशस्वी करण्यास सहकार्य केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या