चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा :- दि.6/5/25 ला श्री संत गजानन महाराज मंदिर शिक्षक काॅलोनी भंडारा येथे महिला पतंजली योग समिती च्या ३ दिवसीय शिबिराचे समारोप कार्यक्रम नुकतेच पार पडले।पंतजलि महिला समिती ने वीणा वादिणी महिला ट्र्स्ट भगिनीं चे श्रीफळ व अंगवस्त्र देऊन त्यांचा सत्कार केला। यात साधक महिलांचा उत्स्फूर्त सहभाग होता। म.प.यो.स.भंडारा च्या जि.प्र.आ.वैशाली ताई गिरिपूंजे,त.प्र.मंजूषा ताई डवले,सौ.अनिता ताई खेडिकर,सौ.कल्पना ताई चांदेवार, सौ.जयश्री ताई भूरे, सौ.स्वाती ताई कटरे,आशा ताई गिरेपूंजे, रजनीताई बालपांडे यांचे तसेच गजानन महाराज मंदिर च्या भगीनिंचे ही खूप सहकार्य लाभले ,संचालन ज्योति ताई पटले यांनी तर आभार प्रदर्शन जयश्री ताई भूरे यांनी केले । साधकांना अल्पोहार आणि ताक वितरीत करण्यात आले.


0 टिप्पण्या