Ticker

6/recent/ticker-posts

स्वाभिमान दिनानिमित्त तुळजापुरात रक्तदान शिबीर!

चित्रा न्युज प्रतिनिधी 
उस्मानाबाद : स्वाभिमान दिनानिमित्त  रक्तदान शिबीर उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे घेण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या  कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. 

यावेळी जिल्हा उपरुग्णालय तुळजापूरचे अधीक्षक डॉ चोरमले, वंचित बहुजन आघाडीचे नेते मिलिंद रोकडे, बालाजी शिंगे, जिवन कदम, राकेश जेठीथोर, ज्ञानेश्वर बनसोडे, रवी साखरे, कमलेश कदम, बालाजी साबळे , सौरभ लोखंडे,  विनोद मोटे आदी  कार्यकर्ते उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या