चित्रा न्युज प्रतिनिधी
बीड : ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या जन्मदिन स्वाभिमान दिन साजरा केला जातो. त्यानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न झाले. या शिबिरात मोठ्या संख्येने युवक वर्ग सहभागी होता. ऍड बाळासाहेब आंबेडकर यांच्या आवाहनाला रक्तदात्यांनी उस्फुर्त प्रतिसाद देत 71 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
यावेळी बाळासाहेब सोनवणे, वंचितचे शहराध्यक्ष गोविंद मस्के, नितिन सरवदे, रशीद भाई शेख, न्यूज लोकमनचे संजय जोगदंड, सतिश सोनवणे, उमेश शिंदे, रणजीत सरवदे, स्वप्निल ओव्हाळ, अजय गोरे, अर्जुन वाघमारे, प्रशांत वेडे, स्वप्निल सोनवणे , विशाल सरवदे, प्रतिक बनसोडे, शैलेश रोडे, सुरज निकाळजे, विजयकुमार गायकवाड, अमोल बचाटे , स्वप्निल हातागळे, प्रशांत होके, चंद्रकांत सरवदे, जयपाल हातागळे, आबासाहेब माने, आदींनी रक्तदानसह या शिबिरात सहकार्य केले. या शिबिराचे आयोजन प्रमुख आयोजन वंचितचे शहराध्यक्ष गोविंद आबा मस्के व महासचिव नितिन बप्पा सरवदे यांनी केले.
0 टिप्पण्या