Ticker

कवयित्री शुभा ताईला आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव पुरस्कार सोहळ्यात सन्मान

चित्रा न्युज प्रतिनिधी 
नागपूर :-आर्या रवी इंटरनेटमेट प्रस्तुत परेल मुंबई
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव पुरस्कार सोहळ्यातश कवयित्री शुभा ताईला मिळाला
मानाचा सन्मान

त्यांचे प्रबोधन साहित्य अनेक वृत्तपत्रातून प्रकाशित होत असतात त्यांच्या सेवाभावी कार्याची दखल घेऊन त्यांचे कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे्त्या पिठार्थ कवित्रीला मुख्य संयोजक महेश्वर भिकाजी वेटांबेसरानी ऑनलाइन
बहाल केला .
कवयित्री काही कारणास्तव उपस्थित राहू शकला नाही 
त्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आणि त्यांचे 
साहित्यावर असलेले प्रेम क्षेत्र कोणतेही असो
विषय कोणताही असो त्यांच्या हातून सुटत नाही त्या अग्रसही असतातआलेला समान महाराष्ट्राचे
सुप्रसिद्ध गायक प्रदीप जी कडबे यांच्या हातून कवियत्रिने स्वीकारला
त्या त्याप्रसंगी गायिका नीलकमल ताई आणि अन्न नागरीक उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या