चित्रा न्युज प्रतिनिधी
अमरावती :-रिपब्लिकन सेनेच्या वतीने जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती या ठिकाणी 20 बीडचा आयसीयू सुरू करण्यासाठी गेल्या तीन वर्षापासून रुग्णसेवक सुरेश भाऊ तायडे सातत्याने प्रयत्न करत आहेत वीजबेटचा आयसीयू तात्काळ सुरू व्हावा म्हणून 28 5 2025 रोजी रिपब्लिकन सेनेच्या वतीने महानगर प्रमुख रुग्णसेवक सुरेश भाऊ तायडे आज जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती यांच्या कार्यालयापुढे आमरण उपोषणाला बसणार होते मात्र जिल्हा शल्य चिकित्सक व पोलीस प्रशासनाने रुग्णसेवक सुरेश भाऊ तायडे यांना लेखी पत्र दिले की वीस बेडचा आय सी यु पूर्णपणे तयार झालेला आहे त्या ठिकाणी ऑक्सिजनची सप्लाय टेस्टिंग सुरू आहे ऑक्सिजन सप्लाय टेस्टिंग पूर्ण झाल्यानंतर म्हणजे सहा जून रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय मध्ये नवीन वीजबेटचा आयसीयू सुरू होणार असल्याचे लेखी पत्र जिल्हा शल्य चिकित्सक यांनी रिपब्लिकन सेनेच्या शिष्टमंडळाला दिल्यानंतर आमरण उपोषण तात्पुरते मागे घेण्यात आलेली आहे जर सहा जूनला जिल्हा सामान्य रुग्णालय मधील 20 बेडचां आय सी यु सुरू झाला नाही तर आता यानंतर आय सी सुरू होईपर्यंत आमरण उपोषण करण्यात येईल यामध्ये कोणताच मध्येच ती चालणार नाही किंवा कोणती फुटली तारीख आपण घेणार नाही असे स्पष्ट मत रुग्णसेवक सुरेश भाऊ तायडे यांनी आंदोलन मागे घेताना प्रशासनाला चेतावणी दिली यावेळी रिपब्लिकन सेनेचे महानगर प्रमुख रुग्णसेवक सुरेश भाऊ तायडे महासचिव सचिन तेलमोरे प्रभू तायडे
बाळासाहेब गारोडी विरोध मेश्राम तायडे साहेब प्रकाश तायडे मंडोधरे साहेब राष्ट्रपाल वानखडे अमर भगत शैलेश काकणे साहेबराव मेश्राम यांच्यासह अनेक कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते .
0 टिप्पण्या