चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर:- छञपती संभाजी महाराज यांची जयंती हंडरगुळी नगरीत संपन्न झाली.
यावेळी ग्रा.पं.कार्यालयात सरपंच विजय अंबेकर यांच्याहस्ते राजेंच्या प्रतिमेची पुजा करण्यात आली.यावेळी उपसरपंच बालाजी पाटील,माजी व्हा.चेरमन लक्ष्मण धुप्पे.ईटू अण्णा सुळे,जेष्ठ पञकार पप्पू पाटील, भाऊ गायकवाड,अण्णाभाऊ कांबळे, सय्यद साजीद,अक्षय माने,संभा निटुरे यांची यावेळी उपस्थिती होती.
0 टिप्पण्या