चित्रा न्युज प्रतिनिधी
जालना : स्वाभिमानी दिना निमित्त जालना जिल्हा सामान्य रुग्णालय येथे आज वंचित बहुजन आघाड़ी जालना तालुक्याच्यावतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.
या वेळी जालना तालुका अध्यक्ष भानुदास साळवे, डॉ गाडेकर, राजेश सदावर्तै,भिमराव इंगळे, महेंद्र रत्नपारखे, माधवराव पात्रे, वाघमारे काबळे, नानाभाऊ जाधव, हरिषभाऊ रत्नपारखे, विलास नरवडे, गौतम वाघमारे, वैभव वानखेड़े, कैलाश जाधव, राजेश पाईकराव,डॉ शिवाजी लहाने सर, अॉड राजु भाऊ पारखे, भिवाजी मामा खरात, दगडुबा जाधव, राजरत्न आंचलखाब, सतीश आंचलखाब पांडुरंग हिवाळे रोहित वाहुळ,शहर संघटक अर्जन जाधव सिद्धार्थ खरात,देवदास बोराडे,खाडे सर आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या