Ticker

6/recent/ticker-posts

एस टी महामंडळ वर्क शॉप येथे महिला पतंजली योग समिती चे एक दिवसीय शिबीर

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा :-महिला पतंजली योग समितीतर्फे एसटी महामंडळ  वर्कशॉप भंडारा येथे महिलांसाठी एक दिवसीय योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .महिलांना त्यांच्या कामाचा  शारीरिक व मानसिक ताण यावर  उपाय म्हणून करता येणारी आसने व प्राणायाम जिल्हा प्रभारी सौ वैशालीताई गिऱ्हेपुंजे यांनी घेतली. त्यांच्यासोबत त्यांची कार्यकारणी टीम च्या मंजुषाताई डवले, अनिता ताई खेडीकर ,आशाताई गिरीपुंजे, मीनाताई गिरीपुंजे, स्वातीताई कटरे  आणि कल्पनाताई चांदेवार ई उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या