विजय चौडेकर नांदेड जिल्हा प्रतिनिधी चित्रा न्यूज
नांदेड तालुक्यातीलं सर्वचं दिव्यांग बांधव,निराधार महिला,शेतकरी,कष्टकरी,व कामगारांना सुचना ....
मा.ना.श्री.बच्चु भाऊं कडू साहेबं यांच नांदेड नगरीतं आगमणं होणारं...
आणि त्यानिमित्त दिनांक 11/05/2025 रोजी रविवारी संताजी - धनाजी पुरस्कार सोहळा 2025 संपन्न होणार आहे...
तरी नांदेड तालुक्यातीलं व नांदेड जिल्ह्यातीलं हजारोच्या बहुसंख्येंने सोहळ्याला उपस्थितं राहावे...
हा सोहळा नांदेड - हिंगोली- परभणी जिल्ह्यासाठी आयोजितं केला गेला आहे ...
कोणीचं कारणं न दाखवता व कारणे दाखवा नोटीस सोडू नये...
आपणांस 6000 हजार मानधनं व कर्ज माफी पाहिजे असेलं त्यांनी लवकर सोहळ्यासाठी वेळातंला वेळं काढुणं उपस्थितं राहावे...
अन्यथा आपली पगार बंद झाली तर जिम्मेदारी कोणं घेईलं...
शेकऱ्यांची कर्ज माफी होतं नाही ...
जिम्मेदारी कोणं घेईलं याची काळजी पुर्वक दक्षता घेऊंन सोहळ्यासाठी हजर राहावे...
हि नांदेड तालुक्यातीलं व नांदेड जिल्ह्यातीलं सर्वांना संदेशं देण्यातं येतं आहे....
आपणंही या व इतर गावातीलं व शेजारी ओळखीच्यांना सुध्दा सोहळ्यासाठी घेऊंन येऊंन सहकार्य करणे...
इथे जेवणाची वगैरे व्यवस्था केली गेली आहे
आपणं जे वाहणं भेटेल गाडी,आॕटोरिक्षा,जसं तुम्हाला परवडेल तसं सोहळ्यासाठी वेळ देणे महत्वाचे आहे....
कारणं एवढा मोठा जल्सा पहिलीबारं आपल्या नांदेड शहरातं होणारं आहे..दिव्यांग वयोवृद्ध, यांच्या कोणत्याही अडचणी असतील,, बच्चू भाऊंच्या निदर्शनास आणून तुमचे कामे करण्यासाठी भाऊंचे मार्गदर्शन मिळेल ,,
विनितं,, विजय चौडेकर,, प्रहार दिव्याऺग सऺगठन नांदेड शहर अध्यक्ष,,व नांदेड तालुक्याच्या वतीने ...!
नोट,,, -- येताना 1) आधार कार्ड झेरॉक्स २) दिव्यांग प्रमाण पत्र 3) रेशन कार्ड 4) यु नि आडि कार्ड सोबत घेऊन येणे,,,


0 टिप्पण्या