श्रीकांत बारहाते जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण हिंगोली
हिंगोली :-वसमत तालुक्यातील गुंज येथे अपघातग्रस्त कुटुंबियांची साहाय्यक स.कल्याण अधिकारी व वंचित ब. अ. जिल्हा अध्यक्ष अनिल कांबळे यांनी भेट दिली गुंज येथील लहुजी नगरात अपघातातून बचावलेल्या कुटुंबियांची व सात महिला मयत कुटुंबियांना हिंगोली चे विशेष साहाय्यक स.कल्याण अधिकारी मा.श्री. गायकवाड साहेब व वंचित ब.अघाडी चे जिल्हा अध्यक्ष अनिल कांबळे यांनी भेट घेतली व चर्चा केली नागरीकांचे प्रश्र्न मार्गी लावण्याची यावेळी त्यांनी भुमिका घेतली
गुंज येथील लहुजी नगरात अपघातग्रस्त व मयत कुटुंबियासी चर्चा करताना


0 टिप्पण्या