मिलिंद गायकवाड उपसंपादक चित्रा न्यूज महाराष्ट्र मो
धाराशिव: - दिनांक 9/6/2025 रोजी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण धाराशिव जिल्ह्याचे नूतन सचिन कवले यांचा मुक्ताई बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष सोमनाथ गायकवाड, आर पी आय तालुका अध्यक्ष भालचंद्र कटारे, सामाजिक कार्यकर्ते समाधान सरवदे , अंगुल माने, रविकांत कांबळे, सुशील शिंदे, किरण आवटे व तसेच समाज कल्याण अधिकारी कर्मचारी उपस्थित होते
0 टिप्पण्या