चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर :-सदाशिवनगर येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची व्यवस्थापन समितीचे आज बैठक खेळी मेळीच्या वातावरणात संपन्न झाली शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पदी *श्री संतोष संजय जाधव तर उपाध्यक्षपदी सौ काजल प्रविण दळवी ह्याची बिनविरोध निवड करण्यात* आली ग्रामपंचायत विभागातून सदस्य म्हणून सौ सुनीता किशोर देवकुळे व तज्ञ संचालक म्हणून सोमनाथ कैलास भोसले व सदस्य मेगा विनायक पालवे, निकी मोशीन मुलाणी, अरुणा महादेव धाईजे, विजय नामदेव पालवे, सागर जयराम नाळे, प्रदीप बबन अर्जुन, सागर प्रभाकर आवाड, मंगल नानासो देशमुख, उषा सोमानाथ मोहिते यांचे बिन विरोध निवड करण्यात आली
यावेळी उपसंरपच विष्णु भोंगळे सर, माजी उपसरपंच उदय धाईजे, सदस्य तानाजी ओवाळ, गोरक्षनाथ पालवे, माजी अध्यक्ष मदन सुळे, माणिकराव भुजबल, बबन पालवे, आर पी आय शहर अध्यक्ष राजेंद्र जाधव, नेताजी धाईजे,उदय धाईजे,रामभाऊ बनसोडे, अतुल ओवाळ, बापु भोसले, अमोल धाईजे, अविनाश बनसोडे, भिमराव वाघमारे, अनिल अवघडे, बापु गाडे, जीवन जाधव, सुधीर राऊत, दादा भांगे, पप्पु राऊत, सुरज सांवत , ओंकार सरवदे, पुष्पक भोसले, मुख्यादापक हामीद मुलाणी सर व सर्व शिक्षक पालक व ग्रामस्थ यांचे उपस्थित ही बैठक खेळी मेळीत संपन्न झाली
0 टिप्पण्या