चित्रा न्युज प्रतिनिधी
नागपूर,-धम्मदीप बुद्ध विहार जय भीम चौक शांतीनगर नागपूर येथील विहारात सामाजिक कार्यकर्ते कृष्णा चिंतामण बोरकर यांचा 75 वा वाढदिवस आज दिनांक एक जुलै 2025 ला 3 वाजता मोठ्या उत्साहात साजराकरण्यात आला यावेळी शिवनाथ नागदेवे, सूर्यभान शेंडे, विजय मेश्राम ,राजकुमार वंजारी, हरिदास बेलेकर ,जाकुंद पाटील, विनय ढोके, लक्ष्मीकांत मेश्राम , पत्रकार संजीव भांबोरे,भारतीय बौद्ध महासभेचे सर्व उपासक आणि उपासिका यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
0 टिप्पण्या