Ticker

6/recent/ticker-posts

भारतीय जनता पार्टी माढा यांच्या वतीने माढ्याचे नूतन तहसीलदार संजय भोसले यांचा सन्मान

चित्रा न्युज प्रतिनिधी 
 सोलापूर:-माढ्याचे नूतन तहसीलदार श्री.संजय भोसले साहेब यांनी पदभार स्वीकारल्यानंतर भारतीय जनता पार्टी माढा तालुक्याच्या वतीने त्यांचा सन्मान करून शुभेच्छा दिल्या. 
यावेळी भाजपा माढा तालुकाध्यक्ष योगेश पाटील, तालुका सरचिटणीस राहुल केदार, किसान मोर्चा तालुका अध्यक्ष नंदकुमार मोरे, युवती अध्यक्षा संध्या कुंभेजकर, किसान मोर्चा उपाध्यक्ष पांडुरंग राऊत , किसान मोर्चा सरचिटणीस श्री विवेक कुंभेजकर, पडसाळीचे तंटामुक्ती अध्यक्ष श्री महेश पाटील तसेच सर्व पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या