चित्रा न्युज प्रतिनिधी
वर्धा:-आर्वी महात्मा ज्योतिराव फुले,शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व कांशीराम साहेब यांची चळवळ महाराष्ट्रा मध्ये प्रखर **तळमळीने एक कार्यकर्ता म्हणुन बहुजन समाजाला एकत्र करून चळवळीला एक नविन नेतृत्व*म्हणुन आम्ही त्यांना बघतो असे निस्वार्थी, निष्ठावान, प्रामाणिक *पायाला भिंगरी बाधुन न थकता फिरनारे, मिशन वाढविणारे महराष्ट्राचे स्वतः एक कार्यकर्ता म्हणून बघणारे आमचे मार्गदर्शक अँड . सुनिलजी डोंगरे साहेब यांची आदरणीय बहन कुमारी मायावतीजी यानीं महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष या पदावर फेरनिवड केल्याबद्ल मा. अँड. सुनिलजी डोंगरे साहेब यांचे बहुजन समाज पार्टी
*नंदुरबार जिल्हाध्यक्ष मा.बाळासाहेब ब्राम्हणे, जिल्हा प्रभारी मा .जितेंद्र भाऊ तायडे व सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक यांचे कडून खुप खुप अभिनंदन
BSP जिन्दाबाद, BSP जिन्दाबाद


0 टिप्पण्या