Ticker

6/recent/ticker-posts

श्रीमती.हिराबाई विठ्ठल कोपनर यांची राक्षसवाडी-धालवडी वि.वि.कार्य.सोसायटी चेअरमन पदी बिनविरोध निवड...

सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098/9615179615

कर्जत :-  राक्षसवाडी -धालवडी वि. को. सोसायटी च्या चेरमन पद रिक्त झाल्यामुळे निवडी घेण्यात आल्या मा.धनराज भाऊ कोपनर यांच्या मार्गदर्शना खाली सोसायटी च्या बिनविरोध प्रथम महिला चेरमनपदी सौ. हिराबाई विठ्ठल‌ कोपनर व व्हा.चेरमनपदी सौं.सुमन जालिंदर खोडवे यांची बिनविरोध निवड झाली.
          नवनियुक्त चेरमन यांनी सर्व संचालक यांचे आभार मानले.
           यावेळी मा. विजय पावणे, मा. सिताराम कोपनर, मा.मोहन सुपेकर,मा.बाळू काळे, मा.हरिभाऊ सुपेकर, मा.व्हा.चे भालचंद्र जगताप,मा. व्हा.चेगंगाराम डोंबाळे मा.व्हा.चे अंकुश कोपनर . राजेंद्र सोलंकर,बाबू कांबळे हे सर्व संचालक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या