Ticker

6/recent/ticker-posts

प्राचार्य रमेश लांडे यांना गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार प्राप्त


 प्रतिनिधी :- श्रीकांत बारहाते

हिंगोली :-अहिल्यानगर जिल्हा माध्य.व उच्च. माध्य.शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने दिला जाणारा गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार श्री.गजानन माध्य.व उच्च.माध्य.विद्यालय, आव्हाने बु! चे प्राचार्य श्री.रमेश लांडे सर यांना पुणे विभागाचे उपसंचालक, श्री.डॉ गणपत मोरे साहेब यांचे हस्ते प्रदान करण्यात आला याप्रसंगी शिक्षणाधिकारी श्रीमती संध्या गायकवाड मॅडम,योजना शिक्षणाधिकारी श्री.बुगे साहेब,जिल्हा मुख्याध्यापक संघांचे अध्यक्ष श्री.सुनील पंडित,श्री रामेश्वरदास विद्यालय हातगाव शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री.अंकुश पोटभरे, श्रीराम विद्यालय देवगाव शाळेचे माजी मुख्याध्यापक श्रीधर मुरकुटे, विद्यमान मुख्याध्यापक सोपान सतरकर सर,न्यू इंग्लिश स्कूल, खरडगाव शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री.वसंत बोडखे,विद्यमान मुख्याध्यापक अरविंद देशमुख, एरंडगाव शाळेचे मुख्याध्यापक माधवराव काटे,रेसिडेन्शिअल  हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. बालाजी गायकवाड सर,राष्ट्रीय पाठ शाळेचे मुख्याध्यापक श्री.जगन्नाथ बोडखे सर,हे उपस्थित होते,या बद्दल  जनता शिक्षण प्रसारक मंडळ दहिगाव ने संस्थेचे अध्यक्ष मा.डॉक्टर नरेंद्र पाटील घुले साहेब,सचिव चंद्रशेखर घुले पाटील साहेब पंचायत समितीचे सभापती डॉक्टर क्षितिज घुले पाटील साहेब,जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. राजश्रीताई घुले पाटील साहेब,जिल्हा कार्याध्यक्ष श्री.संजयजी कोळगे,श्री. बबनराव भुसारी मा.संचालक ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना भेंडा,श्री.अंबादास कळमकर मा. उपसभापती पंचायत समिती शेवगाव  प्रशासकीय अधिकारी श्री.के.वाय नजन,समन्व्यक विजय काशीद,श्री. गजानन विद्यालतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद,विद्यार्थी तसेच सर्व ग्रामस्थ आव्हाने बु! यांनी अभिनंदन केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या