Ticker

6/recent/ticker-posts

हिमायतनगर तालुक्यातील एक युवा उभरते नेतृत्व वाढदिवस भाजपा सोशल मिडिया जिल्हा संयोजक विनोद भाऊ सोनारीकर .....



लिंगोजी कदम जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण नांदेड                                        
नांदेड :-हिमायतनगर वाढोणा तालुक्यातील सोनारी या गाव चे समाजकारणातलं, राजकारणातलं एक प्रतिष्टेच नाव म्हणजे विनोद भाऊ सोनारीकर यांच्या विषयी दोन शब्द ...मि भाऊ ला आज दहा ते पंधरा वर्षांपासून ओळखतो सांगायच म्हणजे तर पहीली भेट आमची राष्ट्रीय स्वयंसेवक संघा मध्ये झाली तो खुप लहान होता आम्ही त्यांचे सिनियर होते तो आमच्या सोबत 
रहायचा असंच करत करत संघाचे विचार धारा गावातुनच सुरु केली संघा च्या शाखेत जायचा हळु हळु ते मुख्यशिक्षक झाला पुन्हा मागे वळुन न पहाता संघाचे सर्व शिबिर निवासी वर्ग करायचा नंतर मंडल प्रमुख ते विस्तारक असे विविध संघाच्या जबाबदार्या पार पाडल्या 
विनोद भाऊ सोनारीकर हे प्रथम वर्ग शिक्षित आहेत नंतर हळूहळू मोदी ची लाट निर्माण होऊ लागली त्यावेळी ते मोदी समर्थक म्हणुन लोकात ओळख निर्माण केली तिथुन संघ विचारक पार्टी म्हणुन त्यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये काम करण्याचा विचार केला पक्षा सोबत असताना विचार मांडायला चालू केलं 2019 ला भारतीय जनता पार्टी त्यांची सोशल मिडिया तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती आणि आता युवा मोर्चा सोशल मिडीया जिल्हा संयोजक करण्यात आली प्रथम समाजकार्य नंतर राजकीय काम असा हा दिलदार मनाचा राजा माणुस
 सार्वजनिक जीवनात वावरतांना अनेक समाज हिताची कामे करीत जनसामान्यांशी त्यांची जोडलेली नाळ हीच त्यांच्या कार्याची पावती होय। ज्या पक्षात ते काम करतात त्याच्याशी त्यांची प्रामाणिकता केवळ आदर्शच नाही तर राजकारणात समाजकारण आणि राजकारणातील ते असं व्यक्तिमत्व आहे जे इतरांच्या भावनेचा आदरच नव्हे तर त्याच्या  न्यायासाठी सदैव धडपडत असतात। शबऱ्या वाईट घटनांत संकटकाळी पुढाकाराने काम करताना विनोद भाऊ एक पाऊल पुढे असतात। 
5 सप्टेंबरला विनोद भाऊ दुर्गेकर सोनारीकर यांचा वाढदिवस त्यानिमित्ताने त्यांना वाढदिसाच्या मंगलमय शुभेच्छा । त्यांच्या कार्याची उंची गगनाला गवसणी घालो हि मनःपूर्वक सदिच्छा।
भाऊ तुमच्या डोळ्यात आणि मनात असलेले प्रत्येक स्वप्न सत्यात उतरून तुमच्या निश्चित ध्येयाप जाओ हीच सदिच्छा आपणास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा
*शुभेच्छुक- माधवराव कदम पाटील करंजीकर*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या