चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा :-तुमसर तालुक्यातील अंबागढ़ येथे सर्वधर्म संभावातून गणेश उत्सव आणि ईद _ए _मिलाद या निमित्त नासीर खां पठाण व मित्र परिवारच्या वतीने खीर वाटप करण्यात आले.या प्रसंगी अंबागड चे सरपंच अनिल बावनकर ,नासीर खां पठाण,संजय कावळे,प्रमोद कटरे, पो.पाटील शंकर कावळे,तमुस अध्यक्ष विष्णू चौधरी,पत्रकार दीपक घोडीचोर,रिजवान शेख,शिवा चौधरी,रमजान शेख सोबतच सर्वधर्मा चे पदाधिकारी व नागरिकांनी मोठ्या संख्येने (५०० च्या जवळपास)उपस्थित राहून हातभार लावला व खीर चा आस्वाद घेतला .
0 टिप्पण्या