Ticker

6/recent/ticker-posts

नवदुर्गा महिला भजन मंडळाच्या सार्वजनिक गणपती उत्सवात भजनाच्या कार्यक्रम संपन्न,


चित्रा न्युज प्रतिनिधी 
नागपूर : जिल्ह्यातील मोदा तालुक्यातील कोदा मेंढी येथे सार्वजनिक गणपती उत्सवात, नवदुर्गा भजन मंडळाच्या कार्यक्रम दिनांक-02/09/2025 रोज मंगळवार ला मोठ्या उत्साहात पार पडला, याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून - डॉक्टर पुरुषोत्तम बोंद्रे प्रामुख्याने उपस्थित होते, रत्नमाला तरटे, सुनंदा मसराम, कविता बावनकुळे, गायिका नीलकमल गोंडाने, ज्योती बावनकुळे, सदानंद वाघमारे, पंचफुला नंदेश्वर, भीम शाहीर प्रदीप कडबे, सार्वजनिक गणपती मंडळाचे अध्यक्ष, संपूर्ण सदस्य गण गावकरी मंडळांनी त्यांचे अभिनंदन करून आभार मानले, मोठ्या संख्येने भजन गायक उपस्थित होते,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या