चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : दिनांक ११ आक्टोबर २०२५ ला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी. निमित्याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापिठ यांनी गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.त्यामध्ये वंदना विनोद बरडे सहायक अधीसेवीका उपजिल्हा रुग्णालय वरोरा व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महीला मंडळ अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्त्या नागपूर याही सहभागी झाल्या होत्या.गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड साठी खास लंडन वरून माॅडम आल्या होत्या.जवळ जवळ ३० हजार लोकसंख्याने उपस्थित हे गिनीज बूक ऑफ रेकॉर्ड कार्यक्रम पार पडला.आणी या साठी जे गित नीवडण्यात आले होते. ते या भारतात बंधु भाव नित्य वसु दे दे वरची असा दे.तब्बल त्या दिवशी २ रेकार्ड भारताला जग पातळीवर मिळाले आणि याच साक्षीदार होण्याचे भाग्य मला मिळाले याचे समाधान वंदना विनोद बरडे यांनी व्यक्त केले.


0 टिप्पण्या