चित्रा न्युज प्रतिनिधी
पुणे :-भारताचे चीर परिचित व जगभरात सुविख्यात गायक स्व, किशोर कुमारच्या पुण्यतिथीचे औचित्य साधूनगायकवाड नगरातील जि, के, रोज अस्टर सोसायटीतील ज्येष्ठ नागरिक संघा तर्फे सोसायटीतील प्रसिद्ध गायक म्हणून परिचित केशव काळपांडे यानि किशोरकुमार पुण्यतिथी साजरी करण्याबाबत कल्पनाज्येष्ठ मंडळी समोर मांडली असता सोसायटीचे ज्येष्ठ नंदन मिठारी,, अशोक वस्तानी, व गोविंदप्रसाद झुंजूनवाला अतुल मंगेशकरानि ज्येष्ठ नागरिकांसोबत चर्चा करून कार्यकमाची योजना तयार करून नन्दन मिठारिसर यांनी नियोजनबद्ध कार्यक्रमाची मांडणी करून कार्यक्रमाचे आयोजन यसस्वी केलें या कार्यक्रमात सौ मिठारीताई महिला मंडळ ग्रुप च्या विशेष उपस्थितीमुळे कार्यक्रमाचे यशाला दुधात शरकरा सारखी गोडी आली या कार्यकमत सर्व अपेक्षित गायकानि आपापले गीत सादर केलें ज्यामध्ये सौ मंगेशकर व कार्यक्रमाचे नियोजक नन्दन मिठारी व केशव काळपांडे यांनी आपल्या सुमधुर व लय बद्ध गीत सादर करून ते यशाचे मानकरी ठरले तसेच कार्यक्रमाचे योग्य नियोजन कार्यक्रमाची विशे ष जमेची बाजू ठरली कार्यक्रमात सोसायटीतील ज्येष्ठ नागरीक पुरुष व महिलांची प्रशँशनीय उपस्थिती होती, या अगळ्या वेगळ्या नियोजनबीद्धअभूतपूर्व
यसस्वी कार्यक्रमकरिता कार्यक्रमाचे niyojk/आयोजक केशव कल्पनदेव नन्दन मिठारी सरांचे सर्व किशोरकुमार प्रेमिनी भरभरून अभिनन्दन केलें


0 टिप्पण्या